Edible Oil Prices | खाद्यतेलाच्या भावात मोठी घट! आता कितीला मिळणार 15 किलो सोयाबीनच्या तेलाचा डब्बा? जाणून घ्या
Edible Oil Prices: दिवाळीच्या काळात प्रत्येक घरात फरसाण, चकल्या, शंकरपाळे यासारखे तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास खाद्यतेलाच्या किमती वाढल्या होत्या. सोयाबीन तेल 150 ते 170 रुपये प्रति किलोग्रॅम इतके कमी दराने खरेदी केले जाऊ शकते. त्यामुळे गेल्या वर्षी गृहिणींचे बजेट कोलमडले होते. मात्र, जागतिक […]