महाराष्ट्रातील गव्हाच्या सुधारित जाती! येईल चांगले पीक? याचे वैशिष्ट्य जाणून घ्या
Wheat Farming : देशभरात सध्या खरीप हंगामाची कामे पूर्णत्वास आली आहेत. ठिकठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. सोयाबीन, कापूस या पिकांची काढणी सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोयाबीन आणि कापूस पिकांची काढणी काही ठिकाणी संपली आहे आणि नवीन माल बाजारात विक्रीसाठी पोहोचला आहे. मात्र, आता सोयाबीन आणि कापूस अत्यंत स्वस्त दरात खरेदी करत आहेत. […]
महाराष्ट्रातील गव्हाच्या सुधारित जाती! येईल चांगले पीक? याचे वैशिष्ट्य जाणून घ्या Read More »